चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
Budget 2024 : फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अंतरीम बजेट (Budget 2024) सादर करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचे बजेट (Budget expectations) सादर करणार आहेत. भाजप सरकारचे हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे. यादरम्यान यावर्षीच्या बजेटमध्ये पर्यटन क्षेत्रासह लक्षद्विपसाठी मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवारांकडून […]
vidarbh tourism : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (8 जानेवारी) विदर्भात पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहेत. विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूरसह अमरावती विभागातील महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांची एकत्रित सांगड घालून टुरिझम सर्किट विकसीत करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. […]
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना(Lakshadweep Island) भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना (tourists)लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन देखील केलं. त्यानंतर पर्यटकांकडून लक्षद्विपबाबतच्या प्लॅटफॉर्म सर्चमध्ये तब्बल 3 हजार 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक […]