Turkeys Erdogan Support Pakistan Against India : भारत आणि पाकिस्तानमध्ये (Turkeys Support Pakistan) युद्धबंदी करण्याचा निर्णय झालाय. परंतु अजून दोन्ही देशांमधील वाद अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही.दहशतवादाच्या विरोधातील या लढ्यात अनेक देशांनी भारताची साथ दिली, तर काही देश पाकिस्तानच्या बाजूने (Operation Sindoor) आहे. यामध्ये तुर्कीनेही भारताविरुद्ध आवाज उठवला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे […]