Uddhav Thackeray Call To Vasant More : पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या संतापजनक घटनेमुळे राज्यात तणावाचं वातावरण आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी (Vasant More) स्वारगेट येथील बस आगारात धाव […]