Ulhas Bapat On Governor’s post : तमिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी तमिळनाडू राज्य सरकारने मंजूर केलेली 10 विधेयके राष्ट्रपतींच्या विचारार्थ अडवून ठेवली होती. राज्यपालांची ही कृती बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. याबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांच्याशी लेट्सअप मराठीने संवाद साधला. यामध्ये बापटांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज्यपाल पदावर लायकचं माणसं हवीत, असं ते […]