- Home »
- United Kingdom
United Kingdom
श्रीमंत ब्रिटिशांना दुबईची भुरळ! आपल्याच सरकारच्या ‘या’ धोरणामुळे सोडताहेत देश…
British citizens settle in Dubai : आजमितीस ब्रिटनमध्ये अनेक लोक देश सोडण्याचा विचार (British Citizens) करत आहेत. देशातील लेबर पार्टीच्या सरकारने 225 वर्षे जुन्या नॉन डॉम टॅक्स पॉलिसीला रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. या पॉलिसीनुसार विदेशात राहणारे व्यक्ती त्यांच्या विदेशातील कमाईवर ब्रिटनमध्ये टॅक्स देत नव्हते. याबरोबरच पुढील महिन्यातील बजेटमध्ये कॅपिटल गेन, उत्तराधिकार आणि पेन्शनवर […]
खबरदार..! सरकारविरुद्ध बोललात तर मुक्काम थेट तुरुंगात; ‘हाँगकाँग’चा नवा कायदा काय?
Hong Kong News : हाँगकाँगमध्ये मंगळवारी नवीन राष्ट्रीय सुरक्षा (Hong Kong) कायदा मंजूर करण्यात आला. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांच्या विरोधात हा कायदा आणण्यात आला असून याद्वारे सरकारने दडपशाही सुरू केली आहे. सरकारच्या विरोधात बोललात तर तुमची गय केली जाणार नाही, असाच संदेश याद्वारे देण्यात आला आहे. हा कायदा मंजूर होणे हाँगकाँगच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण आहे, […]
