Inactive Mobile Numbers Users UPI And Banking Services Closed : तुमचं बॅंक खातं आहे का? तुम्ही सुद्धा युपीआय वापरता का? मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण पुढील महिन्यापासून बॅंक एक महत्वाचा बदल करतेय. 1 एप्रिलपासून बॅंक गुगल पे, फोन पे आणि पेटीएम (UPI And Banking Services) सारख्या यूपीआय अॅप्ससोबत जोडलेल्या काही वापरकर्त्यांची खाती […]