बुधवारी (२७ ऑगस्ट) कटरा येथील वैष्णोदेवी Vaishno Devi) यात्रा मार्गावर दरड कोसळली असून या दुर्घटनेत ३१ जणांचा मृत्यू झालाय
Jammu and Kashmir मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, रियासी जिल्ह्यात माता वैष्णो देवीच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर भूस्खलन झाले.