Chhaava box office collection Day 16 : 2025 चा पहिला बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट छावा (Chhaava Movie) आहे. छावा हा विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला (Bollywood News) आहे . छावा तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना, चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवालानुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तिसऱ्या शनिवारी, […]