Heavy rains अहिल्यानगर मध्ये दि. 22 मे 2025 रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गडागडाटासह वादळी वारा, वीज पडण्याची शक्यता आहे.
Ahmednagar ला पुणे आणि नाशिकच्या धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने धोका निर्माण होतो. यासाठी नगरमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.