संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर आरोप झाले आहेत. विट्स हॉटेल खरेदीमध्ये गैरव्यवहारामुळे ते चर्चेत आलेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) व्हिट्स हॉटेल खेरदीच्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं म्हटलं.
Sanjay Shirsat यांच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वादात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.