Uddhav Thackeray Criticize Devendra Fadanvis ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं जुनं पत्र वाचून दाखवत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे. पिक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घ्याव.