Oldest Test Cricketer Death : माजी कसोटी क्रिकेटपटू रॉन ड्रेपर (Ron Draper) यांचे वयाच्या 98 व्या वर्षी (Oldest Test Cricketer Death) निधन झाले आहे. रॉन ड्रेपर जगातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू होते. 25 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचे निधन झाले. 1950 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेकडून दोन कसोटी सामने खेळलेले रॉन ड्रेपर सलामीवीर फलंदाज आणि यष्टीरक्षक होते. […]