- Home »
- Worli
Worli
वरळीत आदित्य ठाकरेंचा विजय, मिलिंद देवरा यांचा पराभव
Maharashtra Assembly Election Result 2024 Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) धर्तीवर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये पोस्टल मतांच्या आधारावर पहिले कल समोर आले आहेत. मुंबईतच्या वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची विजय झाला आहे. तर मिलिंद देवरा यांना पराभव स्विकारावा लागला आहे. महायुतीचे […]
वरळी हीट अँड रन प्रकरणात ‘या’ दिग्गज मराठी अभिनेत्याने गमावली सख्खी पुतणी
Worli Hit And Run Case मध्ये मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्यावर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे
Bandra–Worli Sea Link: मुंबई शहरामधील महत्त्वाचा रस्ता वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन (Bandra–Worli Sea Link) 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे. अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. आता वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी […]
