अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची लेक झेन बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी लंडनला निघाली असून मंत्री छगन भुजबळ यांनी तिला खास शुभेच्छा दिल्या.