जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार आणि त्यांच्या पाठीराख्यांना ठणकावले!

अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांवर थेट बोलणारे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लेट्सअप सभेत रोखठोक मुलाखत दिली. शरद पवारांना सोडून जाणाऱ्या अजित पवार गटाला जितेंद्र आव्हाडांनी चांगलेच ठणकावले आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी, भाजपबरोबर जाण्यासाठी शरद पवारांना आमदारांनी लिहिलेले पत्र कुठे आहे? यासह ठाण्यातील राजकारणावर जितेंद्र आव्हाड हे भरभरून बोलले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube