अंधारे ‘रुबाब’ अन् आठवणीतली दिवाळी…
‘लेट्सअप’ च्या पहिल्या दिवाळी अंकानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.