भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी ज्या भाजपमधील लोकांनी धंगेकरांना मदत केली त्यांच्याकडे बघणार, असा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता आमदार रवींद्र धंगेकरांनी रासनेंना खोचक टोला लगावत अनेक गोष्टींवर भाष्य केले.
सतीश कौशिक यांचं 66 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून ते त्यावेळी दिल्लीत असल्याचं समोर आलंय
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलीय. यासाठी त्यांना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मदत झाली. यामुळे नक्की काय फरक पडणार? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…
फुलराणी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री प्रियदर्शिनी ने दादर फुल मार्केटमध्ये असा साजरा केला महिला दिन
सर्वांनी सोडली साथ मात्र तिने नियतीवर केली मात… अशाच एका महिलेचा जीवन जगण्याचा संघर्ष. एड्सबाधित असतानाही संकटांचा सामना करत आयुष्य जगणाऱ्या रत्नमाला जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की पहा.
माजी खासदार संजय काकडे यांची स्फोटक मुलाखत, लवकरच…
जेलमध्ये असताना डीएसके, अनिल भोसलेंबाबत नक्की काय चर्चा व्हायची? याबाबत विचारले असता पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
मागील एका महिन्यापासून आर्थिक जगात एकाच गोष्टीची चर्चा आहे ते म्हणजे अदानी ग्रुप आणि बाजारात होत असलेली त्याची घसरण. पण गेल्या चार दिवसापासून हे चित्र बदललेलं दिसलं. याच कारण म्हणजे अदानी ग्रुपमधील एक गुंतवणूक. तर अदानी ग्रुपमधील हि गुंतवूणक नक्की कोणाची? याचा बाजारावर काय फरक पडला? हे आपण आजच्या सोपा विषयमध्ये समजून घ्या…
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना जेलवारी कशी घडली? याबाबत त्यांनी लेट्सअपशी बोलताना सविस्तर माहिती दिली.
घर बंदूक बिरयानी चित्रपटाच्या निमित्ताने आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या सोबत गप्पा