कर्डिले अध्यक्ष… पालकमंत्री विखेंची ताकद वाढली

  • Written By: Published:

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलीय. यासाठी त्यांना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मदत झाली. यामुळे नक्की काय फरक पडणार? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube