माझ्यामुळे मुख्यमंत्री फिरले याचा जास्त आनंद…

  • Written By: Published:

भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी ज्या भाजपमधील लोकांनी धंगेकरांना मदत केली त्यांच्याकडे बघणार, असा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता आमदार रवींद्र धंगेकरांनी रासनेंना खोचक टोला लगावत अनेक गोष्टींवर भाष्य केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube