दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Virat Kohli Daughter Vamika: अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli ) यांनी 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दुस-या मुलाचे स्वागत केले. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) याबद्दलची माहिती दिली. त्यात मुलाच्या नावाचाही उल्लेख होता. त्यांच्या छोट्या चॅम्पियनचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत हे जोडपे लंडनमध्येच वेळ घालवत आहेत. आता विराट कोहली आणि त्याची […]
Khatron Ke Khiladi 14: कलर्स टीव्हीच्या ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या साहसी रिॲलिटी शोच्या 14 व्या सीझनची (Season 14) जोरदार तयारी सुरू झाली आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) या सेलिब्रिटी स्टंटवर आधारित रिॲलिटी शोमध्ये कोणताही पक्षपातीपणा किंवा अतिरिक्त नाटक नाही. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना केवळ त्यांच्या टॅलेंटवर महत्व दिला जातो. आणि […]
Article 370 Box Collection Day 4: यामी गौतम (Yami Gautam) प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. यावेळीही असेच काहीसे अभिनेत्रीने केले आहे. नुकतचं यामीचा ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. (Box Collection) चित्रपटाला समीक्षकांसोबतच चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला चांगली कमाई […]
Lagna kallol Ghaav Laagla Song Release: सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि मयुरी देशमुखच्या (Mayuri Deshmukh) “लग्नाचा कल्लोळ” (lagnna kallol Movie) चित्रपटातील तिसरे गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील “घाव लागला” हे गाणं नूकतचं प्रदर्शित झालं आहे. (Social media) या चित्रटातील गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गाण्यामध्ये मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दिसत […]
Neha Pendse On OTT: मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटात काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे (Neha Pendse) या गुणी मराठी अभिनेत्रीचं नाव कायम घेतलं जातं. अनेक चित्रपट आणि सिरियलमधून मधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या (social media) माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु आता नेहा लवकरच ओटीटी (OTT) स्पेसमध्ये प्रवेश […]
Horoscope Today 27 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Sonu Sood Post: अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने (Sonu Sood ) त्याच्या सोशल मीडिया (social media) हँडलवर एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्याने शाळा बांधण्यासाठी योगदान देण्याच आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाळांच्या विकासात सूद यांचे योगदान तेलंगणा, महाराष्ट्र (Maharashtra) आणि […]
Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचं निधन झाले आहे. यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसल्याचे पाहायला मिळतंय. 72 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या गोड आणि मधुर आवाजाने ते लाखो हृदयांवर राज्य करत असे. पंकज उधास हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, कर्करोगामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर […]
What India Thinks Today Conclave: ‘फायरसाइड चॅट – सिनेमा इज फॉर न्यू इंडिया’ या कार्यक्रमाच्या विशेष सेगमेंटमध्ये बॉलिवूड (Bollywood) स्टार आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सहभागी झाला होता. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Social media) त्याने आपल्या कारकिर्दीबद्दल सांगितले की, मी भाग्यवान आहे माझे करिअर सुरुवातीपासून आतापर्यंत असेच आहे. वडिलांनी दिलेल्या […]
Article 370 ban in Gulf countries: अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) नवीनतम रिलीज ॲक्शन पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट ‘आर्टिकल 370’ चर्चेत आहे. हा चित्रपट काश्मीरमधील घटनेतील 370 कलम हटवण्यावर आधारित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चांगली कमाईही केली आहे. या सगळ्या दरम्यान ‘आर्टिकल 370’ संदर्भात मोठी बातमी येत आहे. वास्तविक या चित्रपटावर […]