दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Rhea Chakraborty Auditioned For Laal Singh Chadha: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty ) सध्या चर्चेत आहे.
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi New Season) आता एकमेकांना बद्दल गॉसिपिंग करणे सुरू झाले आहे.
Hamara Dil Aapke Paas Hai Movie Completed 24 Years : अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) मुळे चर्चेत आहे.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरातून काल इरिना रूडाकोवा बाहेर पडली. गेले चार आठवडे सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.
Like Ani Subscribe Release Date Announced: काही दिवसांपासून सोशल मीडियावर'आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती.
Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याची सुरुवात ही एका संकटाने होणार आहे. या संकटामुळे मात्र घरातील सदस्यांची झोप उडणार आहे.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या आठवड्याचा भाऊचा धक्का इरीना रुडाकोव्हाच्या चाहत्यांना धक्का देऊन गेला.
Aamir Khan : आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये परस्पर संमतीने संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता.
Horoscope Today 26 August 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 25 August 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?