दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
पुणे: भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावं, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवलं होतं.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपालांची मागणी केली होती. त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने […]
औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती असल्याने सर्वत्र त्यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांच्या हाताने बाळासाहेबांच्या तेल चित्रांच्या अनावरण होत असून याचे माझा आजोबाला दुःख वाटत असेल, असे वक्तव्य काल आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत […]
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील वनडे मालिकेत शेवटचा सामना 24 जानेवारी रोजी होणार आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलसाठी (Shubman Gill) हा सामना खास असणार आहे. या सामन्यात तो वैयक्तिक कामगिरी करू शकणार आहे. (India vs new zealand) सध्या शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे. (l Ind vs NZ 3rd […]
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले (Senior Journalist Vijay Bhosale) यांचे आज (सोमवारी) हृदयविकाराच्या (Pimpri News) धक्क्याने निधन झाले आहे. त्यांचे वय ६५ होते. पिंपरी-चिंचवड शहर पत्रकारितेत गेले अनेक वर्षे ते कार्यरत होते. शहरातील दै. केसरीचे सर्वात जेष्ठ, आणि गेली 25 वर्षापेक्षा अधिक काळ विधिमंडळ वार्तांकन करणारे पत्रकार विजय भोसले (वय-६५) यांचे अल्पशा […]
पोर्ट ब्लेअर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अंदमान आणि निकोबारच्या 21 मोठ्या बेटांची नावे देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही बेटे परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जातील. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याच वेळी, गृहमंत्री अमित शाह 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी […]
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार आहे. या युतीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र नाही तर देशाच्या राजकारणातला हे क्रांतिकारक पाऊल असणार आहे. हे दोन पक्षाचे युती नसून शिवशक्ती […]