दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत (Delhi) बैठकांमध्ये नेमकी काय सुरू आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी लवकरच बातमी धडकणार की आणखी काही मोठी घडामोड घडणार, यावरून सध्या चर्चा सुरु आहे. शिंदे -फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यातून महत्त्वाची माहिती […]
जम्मू-काश्मीर : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. राहुल गांधी (rahul gandhi ) यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर यावेळी भाष्य केले आहे. दिग्विजय सिंह (digvijay singh) यांच्या सर्जिकल स्ट्राईक (surgical strike) वक्तव्यावर राहुल गांधींनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, “दिग्विजय सिंह जे […]
मुंबई : ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमामध्ये बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठीचे व्हिजन मांडले आहे. अनेक राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चांना उधाण आलं आहे. त्यासंदर्भात परत एकदा अशोक चव्हाणांनी आपली बाजू स्पष्ट करण्यात […]
मुंबई: राज्यात महासत्तांतविषयी आज देखील राज्यात जनतेच्या मनात अनेक प्रश्न पडले आहेत. बंडखोरी केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटापेक्षा भाजपकडे जास्त संख्याबळ असताना देखील एकनाथ शिंदेंना भाजपने (BJP) मुख्यमंत्रीपद कसं दिलं, असा सवाल जनतेच्या मनात आजही देखील उपस्थित होत असतो. आता याच प्रश्नाचं […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Govt) सत्तेत आल्यावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री यांच्यात कटुता वाढत गेली. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतात. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हे दोघांमधील कटुतेत आणखी वाढ झाली आहे. ‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात एकनाथ शिंदेनी (eknath shinde ) दावा […]
जम्मू काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( bharat jodo ) सध्या जम्मू काश्मीरमध्ये येऊन पोहोचली आहे. या यात्रेच्या दरम्यान अनेक नेत्यांनी देखील हजेरी लावून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Actress Urmila Matondkar) सुद्धा सहभागी होणार आहेत. […]
मुंबई : बाळासाहेब ठाकरे हे अतिशय शांत स्वभावाचे होते. आवश्यक असेल तेव्हाच तुफानापेक्षा जास्त संघर्ष करणारे असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे अखंड महासागर होते. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांदीआळीतले वेगळे असे नेते होते. बाळासाहेबांचे तैनचित्र सभागृहात लागले आहे. परंतु, सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीचं नव्हता. त्यांनी विचार केला असता, तर ते मुख्यमंत्री देखील होऊ शकले […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या रंगतदार अवस्थेत आहे. काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यासाठी आलेल्या सत्यजीत तांबे यांनी निवडून येण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) नाशिकमध्ये प्रचाराला आले होते. यावेळी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी नाकारणाऱ्या आणि निवडणुकीत पाठिंबा काढून घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर […]
मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात (Tunisha Sharma Suicide case) अटक करण्यात आलेला आरोपी शीजान खान याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. आरोपी शीजान खानने 23 जानेवारी रोजी जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. याआधी आरोपी शीजान खाननेही (Sheezan Khan) एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका […]