बाळासाहेबांच्या तैलचित्राचं विधिमंडळात अनावरण !

राज ठाकरे, निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाकडून राज ठाकरे, स्मिता ठाकरे, अनुराधा जयदेव ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते.

बाळासाहेबांचं तैलचित्र विधानभवनात असणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेबांचं जीवन खुल्या पुस्तकासारखं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अंबादास दानवे यांनीही हजेरी लावली.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची उपस्थिती
