दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Arbaaz khan sshura khan Wedding First Photo: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz khan) त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. याआधी तो त्याची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीला डेट केल्यामुळे चर्चेत होता. लग्नाच्या बातम्यांदरम्यान त्याचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर अभिनेता मेकअप आर्टिस्ट शौरा खानसोबत (Shura Khan) 15 वर्षे जोडला गेला. दोघेही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे […]
Horoscope Today 25 December 2023:आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 24 December 2023:आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
Nana Patekar: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. लवकरच ‘ओले आले’ (Ole Aale Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. नुकत्याच लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी नटाचं दुःख अन् सिनेमा पलीकडील नाना…याबद्दल खंत व्यक्त केले […]
Nana Patekar And Makarand Anaspure: सध्या चला फिरूया.. हसूया.. जगूया.. म्हणत, नाना पाटेकर (Nana Patekar ) एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत चालू आहेच पण यात मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री आपल्याला चित्रपटाच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही कलंदर जोडी ‘ओले आले’ […]
Nana Patekar: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. लवकरच ‘ओले आले’ (Ole Aale Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. (Marathi Movie) दमदार अभिनयाच्या जोरावर नानांनी जवळपास तीन दशकं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. याचबरोबर ते स्पष्टवक्तेपणासाठीही […]
Ankita Lokhande: अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचा बिग बॉस 17 च्या (Bigg Boss 17) घरात एक रोलरकोस्टर प्रवास सुरू आहे. वारंवार संघर्षांचा सामना करावा लागत असून सुद्धा दोघे स्वतःच्या हिमतीवर जोरदार खेळी खेळताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अंकिताने स्पष्टपणे भूमिका घेत तिच्या पती विकी जैनची बाजू घेताना बघायला […]
Shah Rukh Khan: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. याआधी किंग खानचे ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे चित्रपट आले होते. (Dunki box office collection) दोन्ही चित्रपटांमध्ये तो अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता. पण ‘डंकी’ मधील त्याची व्यक्तिरेखा जरा अनोखी आहे. याबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला की, […]
Bhavika Sharma Dance: ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसीके प्यार में’ (Gum Hai Kisike Pyaar Mein) मालिकेत सावीची भूमिका साकारणारी भाविका शर्मा यंदाच्या 23व्या ‘आयटीए’ पुरस्कार (ITA Award) वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी झाली, तिने या सोहळ्यात ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. या रोमांचकारी अनुभवाबाबत तिने अधिक माहिती […]
Kajol Trolls: 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल (Kajol) तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (social media) समोर आले आहेत, (Kajol Trolls) यामध्ये अभिनेत्री स्टायलिश साडीत दिसत आहे. नुकतचं ती निर्माता आनंद पंडित (Anand Pandit) यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. यावेळी तिने स्टायलिश साडी नेसली होती. तिची ही साडी खूप चर्चेत आहे. […]