दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Horoscope Today 12 November 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Diwali Muhurta Trading 2023: यंदा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर (Diwali Muhurta Trading) शेअर बाजारात (Share Market) मुहूर्ताच्या खरेदी- विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली. यामुळे आता गुंतवणूकदारांचं लक्ष शुभ मुहूर्ताच्या ट्रेडिंगकडं असणार आहे. ही मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) नावाची संकल्पना नेमकी काय आहे? याचे नेमकं महत्व काय? ही परंपरा कधीपासून सुरू झाली आणि यंदाची वेळेचा मुहूर्त काय असणार […]
Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा (Raghav Chadha) या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते लग्नामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. राघव चड्ढा (Raghav Chadha Birthday) आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राघव यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीतीने खास पोस्ट लिहिली […]
YRF Tiger 3: सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) प्रेक्षकांना YRF च्या टायगर 3च्या (Tiger 3 Movie) कथानकामधील अगणित रहस्यांचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. We have made #Tiger3 with a lot of passion & we are counting on you to protect our spoilers when you […]
Praveen Tarde Happy Birthday: दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Praveen Tarde Birthday) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. (Snehal Tarde) मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे (Praveen Tarde) हे नाव […]
Chandra Mohan Passed Away: ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. (Chandra Mohan Death)अनेक तेलुगू सिनेमात आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे चंद्र मोहन यांची आज (11 नोव्हेंबर ) प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे 82 व्या वर्षी निधन झाले आहे. ते पाच दशकांहून जास्त काळ तेलुगू मनोरंजनसृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या पश्चात […]
PM Narendra Modi Song For Grammy Awards 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या जोरदार चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसापासून ते ‘एबंडेंस इन मिलेट्स’ (Abundance in Millets) या गाण्याच्या गीतलेखनामुळे जोरदार चर्चेत आले होते. आता पंतप्रधानांनी लिहिलेलं हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आला आहे. (Grammy Awards 2024) धान्याचे फायदे जास्तीत जास्त […]
Shah Rukh Khan Release Dunki New Poster : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला असून चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरला आहे. चाहते आता या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. अशातच आता दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali 2023) […]
Raj Thackeray on Vicky Kaushal as Sambhaji Maharaj : मनसेकडून (MNS) दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवाजी पार्कात दीपोत्सावाचे आयोजन करण्यात आला आह. या दीपोत्सवाच्यावेळी अनेक सेलिब्रिटी आपली हजेरी लावत असतात. यंदा विकी कौशल, राजकुमार हिराणी, अभिजीत जोशी, साजिद नाडियादवाला, आशुतोष गोवारीकर या सेलिब्रिटींनी हटक्या अंदाजात हजेरी लावली होती. दरम्यान विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी सिनेमामध्ये छत्रपती […]
John Bailey Passes Away: फिल्म अकादमीचे माजी अध्यक्ष (Former Film Academy President ) जॉन बेली यांचे 81व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. (John Bailey Passes Away) फिल्म अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांचं काल (शुक्रवारी) निधन भारतात येणारा पहिला ऑस्कर अध्यक्ष जॉन बेली मराठी सिनेसृष्टीची 100 वर्ष आणि ऑस्करच्या 90 वर्षांच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असं […]