मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. यातील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी अहमदनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकांवर भाष्य केलं.
लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा तोंडावर आहेत. त्यामध्ये आता महाविकास आघाडीलाच जास्त जागा मिळतील असं सध्याचं चित्र आहे.
गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे जिल्हाधिकारी पुजा खेडकर यांचा . आता त्यांच्या वडिलांचीही त्यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.
देशात झालेल्या विधानसभा पोट निवडणुकांमध्ये भाजपचा दारून पराभव झाला आहे. त्यानंतर राहुल गांधीनी ट्वीट करत भाजपवर चांगालच तोंडसुख घेतलं आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख केलाय.
विधान परिषदेत आमदार फुटल्यानंतर काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचं दिसतय.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 'क्लीन चिट'ला नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे.
महिलेच्या जीवाला धोका असताना दिल्ली हायकोर्टाने शनिवारी एक असाधारण प्रकरण म्हणून महिलेला ३२ व्या आठवड्यात गर्भपातास मंजुरी दिली.