दग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचं आता नवीनच प्रकरण समोर आलं आहे. त्यांचं पंकजा मुंडे यांच्याशी काय कनेक्शन आहे.
निवडणूक रॅलीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विधान परिषदेत पराभव झाल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकांच स्वरूप बदलल असं जयंत पाटील म्हणाले.
मुळशी तालुक्यातील धडवली गावात पुजा खेडकर यांच्या आई-वडिलांनी जमीन प्रकरणात शेतकऱ्यांना धमकावल. त्याच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.
संभाजीनगरमधील तब्बल 50 विद्यार्थी आयसीसच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन आरोपींची नावं आहेत.
नितीन गडकरींनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. पक्षात इतर पक्षातील अनेक आमदार घेतल्याने एक प्रकारे नाराजीच त्यांनी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत असून मोठी तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक कामांचं उद्घाटन करणार आहेत. तसंच, ते काही कामांची पायाभरणीही करणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी विधान परिषदेत पैशांचा वापर झाल्याचा आरोप केला.
नाशिकमधील आडगावजवळ काल मध्यरात्री मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये जागीच चौघांचा मृत्यू झाला. तर, दोघजण गंभीर जखमी झाले आहेत.