अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा व रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. नवनीत राणा यांनी कडू यांच्यावर टीक केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो कल्याणमध्ये राहतो.
दही हंडी उत्सवात मुंबईसह महाराष्ट्रातील अेक भागांत गोविंदा जखमी झाले आहेत. मोठे मोठे थर लावल्याने काही घटना घडल्या.
कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. यातील आरोपी संजय रॉयने वापरलेली गाडी पोलिसाच्या नावावर.
महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. संयुक्त अरब अमिराती आणि शाहजाह येथे ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान सामने होणार.
पुणे शहरातून धक्कादायक आणि भितीदायक बातमी समोर आली आहे. येथील खराडी नदी पात्रात एक मुलीचे तुकडे सापडले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं काल निधन झालं. आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडल्याप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील पुतळा कोसळला. दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुनः एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर बेताल विधान केलं आहे.