छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे टपरीचालकाचा किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली.
छत्रपती संभाजीनगर विमान तळावर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला.
एकीकडे 'स्त्री 2' 9 दिवसांनंतरही भरघोस नफा कमवत असून अनेक विक्रम मोडीत काढत असताना दुसरीकडे 'खेल खेल में' आणि 'वेद'नेही विक्रम केले आहेत.
धार्मिक शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात बॉम्बस्फोट, बॉम्बस्फोटात दोन मुलं ठार तर 16 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये 7 पोलिसांचा समावेश
टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे अब्जाधीश संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
आयफोनच्या नवीन सीरीजची ग्राहक आतुरतेनं वाट पाहत असतात. गतवर्षी आयफोन 15 ची सीरीजी लाँच झाली होती. आता 16 लॉंच होत आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे किती आणि कुठ-कुठं उमेदवार देणार यावर प्रमुख राज ठाकरे बोलले आहेत. ते विदर्भ दौऱ्यावर आहेत.
सुरक्षित नाशिकसाठी आज एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी कर्तृत्ववान नाशिक पोलिसांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं.
दलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी महायुती समोरासमोर.