शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे. निफ्टी 25,000च्या वर उघडला.नंतर सुरुवातीची आघाडी गमावल्यानंतर, दोन्ही सेन्सेक्स-निफ्टी सपाट झाले.
आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी कोसळला.
कॅफे उघडण्यासाठी ११ लाख ७० हजार रुपये दिल्यावर मित्राने घात केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरात घडली.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात अनेक पाऊस झाला.
रेव्ले विभागाने मोठ काम हाती घेतलं आहे. गोरेगाव आणि कांदिवली दरम्यानच्या ऑगस्टच्या अखेरीस 35 दिवसांच्या मेगाब्लॉक सुरू होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जीएसटी भवनाच्या उद्घाटन समारंभावेळी अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.
मागील दोन वर्षात हा महाराष्ट्र वाऱ्याव सोडला आहे. या काळात फक्त गद्दारांची प्रगती झाली अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीक केली.
छत्रपती संभाजीनगरमधील रामा इंटरनॅशन हॉटेलबाहेर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात हाणामारी झाली. आदित्य ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होत आहेत. यासाठी भाजपकडून ४४ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
वगगाव शेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम. मात्र, महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.