Khatron Ke Khiladi 14: शोमध्ये तो अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफसोबत (Krishna Shroff) फ्लर्ट करताना दिसत आहे.
Alia Bhatt Jigra Director Vasan Bala: आलिया भट्टचा (Alia Bhatt) आगामी चित्रपट 'जिगरा'चा (Jigra Movie) ट्रेलर 8 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Day 44: 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात (Bigg Boss Marathi Season 5) घरात संग्राम चौगुले एन्ट्री घेताना दिसणार आहे.
Sharad Pawar At Lalbaugcha Raja : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
Bhooth Bangla First Look Out: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) आज 9 सप्टेंबर 2024 रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Day 44 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात आज संग्राम चौगुलेची (Sangram Chougule) एन्ट्री झाली आहे.
Prasad Oak On Dharmveer 2: उत्कृष्ट अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक असलेला प्रसाद ओक 'धर्मवीर 2' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule : संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
Stree 2 OTT Release: 'स्त्री 2' लवकरच ओटीटीवर रिलीज होणार असून कधी आणि कुठे सिनेमा पाहाल ते सविस्तर जाणून घ्या.
Horoscope Today 9 September 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?