Maalik First Look : अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी मालिक चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. या चित्रपटात राजकुमार राव गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss OTT: सलमान खान (Salman Khan ) 'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट (Bigg Boss OTT 3) करणार नसल्याची चर्चा सुरु आहे.
Ali Abbas Zafar: प्रसिद्ध चित्रपट निर्माता अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) पुन्हा एकदा यशराज चित्रपटाद्वारे (Yash Raj) पुनरागमन करणार आहेत.
Aditi Rao Hydari-Siddharth Wedding: हिरामंडीचे बिब्बोजन म्हणजेच आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) लवकरच दुसरे लग्न करणार आहे.
Emergency Film: कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency Film) या चित्रपटाबाबत सतत गदारोळ सुरू आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 35 : 'बिग बॉस मराठी'चा हा ( Bigg Boss Marathi New Season) पाचवा आठवडा चांगलाच गाजला.
Panchayat Season 4 Release Date: 'पंचायत' सिरीज (Panchayat Series) ओटीटीवरील (OTT) सर्वोत्कृष्ट सिरीजपैकी एक आहे.
Bigg Boss Marathi New Season 34 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी कोणत्या कारणाने एकमेकांसोबत वाद घातलील हे सांगू शकत नाही.
Horoscope Today 31 August 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Berlin Trailer Out : अपारशक्ती खुराणा स्टारर ‘बर्लिन’ ट्रेलर आऊट झाला असून हा थ्रिल ड्रामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.