मुंबई : शिवसेनेतील आमदार अपात्रतेबाबतच्या निर्णयाबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करू नका. आमदार अपात्रतेबाबत पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत निर्णय घेतला जावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेत. तसेच याशिवाय नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचे दिलेले वेळापत्रकही न्यायालयाने फटकारले आहे. […]
Rocket Attack On Israel : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. गाझा स्थित हमास संघटनेने (Hammas) इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. यामुळे इस्रायलने (Israel) संतप्त होऊन युद्धाची घोषणा केली आहे. अमेरिकेने इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला असून, हमासने विशेषतः दक्षिण आणि मध्य इस्रायलला लक्ष्य केले आहे यात 10 इस्रायली सैनिकांनाचा मृत्यू […]
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम असून, 100 हून अधिक पदकं देशाच्या नावावर करत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. तिरंदाजीत नागपुरच्या ओजस देवताळे याने लक्ष्य भेदत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. ओजसच्या स्पर्धेतील या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून हे त्याचे तिसरे सुर्वण पदक आहे. मोदी- शिंदेंकडून कौतुक […]
मुंबई: नव्या संसद भवनातील पहिल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. नवीन संसद भवनात खासदारांसाठी असलेल्या सुविधांवरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवीन संसद भवन म्हणजे मोदी मल्टिप्लेक्स आहे. मला ही संसद अजिबात वाट नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. […]
IND vs SL Asia Cup : आशिया चषकात सुपर 4 मध्ये पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केलेल्या भारतीय संघ मात्र लंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर चाचपडत खेळताना दिसला आहे. लंकेविरुद्ध भारतीय फलंदाज अवघ्या 213 धावा करू शकला आहे. लंकेकडून सर्व दहा गडी फिरकी गोलंदाजांनी बाद केलेत.दुनिथ वेल्लालागेने सर्वाधिक पाच, तर चरिथ असालंकाने चार गडी बाद केले आहेत. प्रत्युत्तर […]
Libya Flood : भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळाने लिबियामध्ये हाहाकार माजविला आहे. वादळामुळे झालेल्या पावसामुळे लिबियामधील दोन धरणे फुटली आहेत. या धरणांचे पाणी एका शहरात घुसल्याने इमारती कोसळल्या आहेत. त्यात या शहरात दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दहा हजारांहून अधिक नागरिक हे वाहून गेले आहेत. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढण्याची […]
मुंबईः (विशेष प्रतिनिधी)-राज्यात 75 हजार जागांची भरती होणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यातील तलाठी, आरोग्यसेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे कंत्राटी भरतीची (Contract job) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जीआर (शासन निर्णय) काढण्यात आला आहे. या कंपन्या जवळपास ८५ संवर्गातील पदांची भरती करणार आहेत. कंत्राट मिळालेल्या काही कंपन्या राजकीय नेत्यांशी संबंधित […]
मुंबईः जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना घेरले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे लाठीचार्जबाबत माफी मागितली होती. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. नुसती जाहीर माफी मागून प्रश्न सुटणार नाही. […]
हिंगोली : जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंतरवालीमध्ये मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाले आहे. तर आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधक करत आहे. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत हल्ल्यात जखमी झालेल्यांची क्षमाही मागितली आहे. त्यानंतर फडणवीस यांच्यावर […]
Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील (Kopradi) मुलीवरील अत्याचार व हत्येनंतर राज्यातील मराठा समाज एकवटला होता. त्यावेळीही मराठा आरक्षणासह अनेक मागण्या पुढे आल्या होत्या. या घटनेनंतर राज्यभर मराठा समाजाचे आंदोलने झाली. आता जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेसह विविध मागण्यांसाठी आता पुन्हा कोपर्डीत आंदोलन होणार आहे. उद्या मंगळवारपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला […]