Raj Thackeray: महाराष्ट्रातील राजकीय भाषा सध्या एकदम खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे.
Rajinikanth- Mani Ratnam: अभिनेता कमल हसन आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांना 1987 च्या हिट 'नायकन'नंतर 'ठग लाइफ'साठी पुन्हा एकत्र येण्यासाठी 36 वर्षे लागली.
Natasa Stankovic New Project: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नतासा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) विभक्त झाले आहेत.
Mother Passes Away: पाकिस्तानी गायक, संगीतकार अदनान सामी गाण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. सकाळी त्यांनी सोशल मीडियावर आईच्या निधनाची माहिती दिली.
Swapnil Joshi : सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आहे, अभिनेता स्वप्नील जोशीने कामाख्या देवीच खास दर्शन घेतलं आहे.
Bhau Kadam Upcoming Drama: अभिनेते भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर 'सिरियल किलर' ठरला आहे.
Singham Again Trailer Release Time: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again Movie) रिलीजसाठी सज्ज आहे.
Horoscope Today 7 October 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 6 October 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
The Raja Saab Update: पॅन इंडियाचा सुपरस्टार प्रभास तेलगू सिनेमातील मोस्ट अवेटेड 'द राजा साब' या चित्रपटातून रोमँटिक भूमिकेत पुनरागमन करत आहे.