Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत ठोस कारवाईची मागणी केली. तसेच जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही लव्ह जिहाद अजिबात सहन […]
Cm yogi adityanath : काशी विश्वनाथ मंदिरातील ज्ञानवापी प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या प्रकरणातील एका प्रश्नावर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हल्लाबोल करत म्हटले की, याला मशीद म्हटले तर वाद होईल. देवाने दिलेली दृष्टी पाहू नये, असे मला वाटते, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मशिदीच्या आत त्रिशूल काय करत आहे? आम्ही ते […]
Lebanon : दक्षिणेकडील बंदर शहर सिडॉनजवळील लेबनॉनच्या सर्वात मोठ्या पॅलेस्टिनी निर्वासित शिबिरात रविवारी जोरदार संघर्ष झाला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, पॅलेस्टिनी गट फताहने एका ऑपरेशन दरम्यान कमांडर अश्रफ अल-अरमोची आणि त्याच्या चार साथीदारांच्या मृत्यूची पुष्टी केली. (several killed in clashes in palestinian refugee camp in […]
Ahmednagar News : बोल्हेगाव परिसरातून एक निवृत्त लष्करी जवान बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह लोणी परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. विठ्ठल नारायण भोर असे निवृत्त लष्करी जवानाचे नाव आहे. दरम्यान भोर हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. या […]
NDA MPs Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (31 जुलै) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांची बैठक घेऊन त्यांना आगामी निवडणुकांच्या संदर्भात विजयाचा मंत्र देऊ शकतात. सूत्रांनी रविवारी (30 जुलै) ही माहिती दिली. एनडीएच्या खासदारांच्या बैठकीचा कार्यक्रम 11 दिवसांचा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सर्व NDA खासदारांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये 31 जुलै ते 10 […]
मुंबईमध्ये दहिसर ते मीरारोड दरम्यान मुंबई – जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस अधिकारी आणि 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. ही घटना आज (31 जुलै) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. […]
Rohit Sharma And Yuzvendra Chahal: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला मारताना दिसत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि युझवेंद्र चहल हे दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. दरम्यान, रोहित शर्माने डगआऊटमध्ये […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी लवकरच एका मंचावर दिसणार आहेत. शरद पवार आणि पंतप्रधान 1 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीतील बंडखोरी आणि अजित पवार एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर हे दोन्ही दिग्गज नेते पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. शरद पवार हे विरोधी महाआघाडीचे शिल्पकार मानले जातात. दरम्यान, […]
Maharashtra Rain Update : राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थैमान घालत असलेला पाऊस आता कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होईल, परंतु राज्यभर रिमझिम पाऊस सुरूच राहील. मुबईच्या नागरिकांना तरी तूर्तास पावसापासून सुटका नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, […]
Supreme Court on Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराप्रकरणी एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. अविश्वास ठरावानंतर विरोधकांकडून आज (31 जुलै) संसदेला घेराव घातला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल विधानसभेत निषेधाचा प्रस्ताव मांडणार आहे. तर दुसरीकडे मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर केंद्र सरकारने एकापाठोपाठ एक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी […]