IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामना युझवेंद्र चहलसाठी खास ठरू शकतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चहल ड्वेन ब्राव्होसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. युझवेंद्र चहलच्या नावावर सध्या 142 सामन्यांत 21.60 च्या सरासरीने 183 बळी आहेत. ड्वेन ब्राव्होच्या नावावरही 161 सामन्यात 183 विकेट आहेत. आता या यादीत चहल 1 […]
Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्षीय राजवाडा व्हाईट हाऊस आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी या भेटीला दुजोरा दिला आहे. ही भेट कोणत्या दिवसापासून सुरू होईल हे सांगण्यात आले नसले तरी 22 जून 2023 रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन हे मोदींच्या स्वागतासाठी डिनरचे आयोजन करणार असल्याची माहिती […]
लातूर जिल्ह्यातील औसा येथे सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यात आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अॅड परिक्षीत पवार यांचा देखील विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एहनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान […]
CSK vs DC : चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. दिल्ली गुणतालिकेत तळाशी आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांत त्याने सलग विजयांची नोंद केली आहे. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते खूप मजबूत स्थितीत आहेत धोनी आणि वॉर्नरच्या संघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा […]
India vs Pakistan Head To Head Matches : या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाईल. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण भारतीय चाहते ज्या सामन्याची वाट पाहत होते त्या सामन्याची तारीख समोर आली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला महामुकाबला खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर […]
सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येकजण मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतो. पण आता व्हॉट्सअॅपवरील यूजर्सच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अॅप वापरात नसतानाही व्हॉट्सअॅपवर वापरकर्त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या मायक्रोफोनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे. अहवालानुसार, अॅपने पार्श्वभूमीत मायक्रोफोनमध्ये प्रवेश करणे सुरू ठेवले आहे, ज्यामुळे वापरकर्त्याच्या गोपनीयतेबद्दल चिंता निर्माण होते.ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही याबाबत चिंता […]
Satyajit Tambe Meets Chandrakant Patil : आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सिंहगड या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आज भेट घेतली आहे. यावेळी, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या मंगळवारी ( दि. 16 मे ) रोजी संबंधित अधिकाऱ्यांसह एका बैठकीचेदेखील आयोजन करण्यात आले […]
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वाघांचे आणि पेंग्विनचे कुटुंब विस्तारले आहे. रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने म्हणजेच ‘शक्ती आणि करिश्मा’ने 4 नोव्हेंबर 2022 रोजी दोन बछड्यांना जन्म दिला होता, तर पेंग्विन कक्षातही पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गोंडस पेंग्विन पिले जन्माला घातली. या नव्या पाहुण्यांमुळे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अधिक […]