Shinde-Fadnavis in Chaundi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 299 व्या जयंती महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. या जयंती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज युवराज तिसरे यशवंतराव […]
IPL 2023 च्या 58 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आहे. लखनौ आणि हैदराबाद हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. लखनौचा संघ 11 पैकी पाच सामने जिंकून 11 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत पाच सामने गमावले असून एक सामना पावसाने वाहून […]
Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तरी औपचारिकता म्हणून रुग्णालयामध्ये दाखल केले होते. दरम्यान आता या […]
MI vs GT : आयपीएल 2023 च्या 57 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामने जिंकले असून गुणतालिकेत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 11 पैकी सहा जिंकले असून ते चौथ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य […]
अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकून भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. समीर वानखडे हा एक भ्रष्टाचारी अधिकारी आहे असा आरोप सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन मंत्री श्री नवाब मलिक यांनी केला होता ही आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज करून दिली. समीर वानखेडे च्या […]
IPL 2023 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 9 गडी राखून विजय मिळवला. 11 मे (गुरुवार) रोजी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात 21 वर्षीय यशस्वी जैसवाल राजस्थानच्या विजयाची हिरो ठरली. डावखुरा फलंदाज यशस्वीने अशी धमाकेदार फलंदाजी केली की क्रिकेट चाहते फार काळ विसरणार नाहीत. यशस्वीने 47 चेंडूंत 13 चौकार आणि पाच […]
अल कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. इम्रान खानला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे इम्रान खान यांनी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले. त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घ्या? अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांच्यावर […]
एटीएसच्या पुणे युनिटने गेल्या आठवड्यात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. कुरुळकर हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. एटीएसच्या तपासात उघड झाले आहे की, कुरुलकर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता, परंतु तिला कधीही भेटला नाही. पण तो डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटत असे. एटीएसच्या एका अधिकाऱ्याने […]