उद्धव ठाकरेंनी घेतली गडाखांची भेट, पाहा फोटो..

उद्धव ठाकरे यांनी सहपत्नी यशवंत गडाख यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी गडाख कुटुंबियांसोबत फोटो काढला.

उध्दव ठाकरे यांनी यशवंत गडाख यांच्याशी मनसोक्त गप्पा केल्या.

गडाख यांच्या भेटीसंबंधी बोलताना ठाकरे म्हणाले, संकटाच्या काळात लढणारा व खंबीरपणे मागे उभा राहणारा सैनिक आमदार शंकारराव गडाख यांच्या रूपाने मला मिळाला.
