ऑपरेशन समुद्रगुप्त अंतर्गत, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि विविध एजन्सींनी एका वर्षात 40 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. पाकिस्तानात बसलेला हाजी सलीम हा ड्रग्जचा सर्वात मोठा ऑपरेटीव्ह आहे. अलीकडे, जप्त केलेले ड्रग्ज हाजी सलीम नावाच्या व्यक्तीकडून पुरवले जात होते, ज्यांच्यावर भारतीय गुप्तचर संस्था NIA, IB, RAW, NCB नजर ठेवून आहेत. समुद्र तस्करीचा खेळ […]
RR vs RCB : IPL 2023 च्या 60 व्या सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना जयपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ 12 पैकी 6 सामने जिंकून 112 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी […]
DC vs PBKS : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. 13 मे (शनिवार) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना यजमानांना आठ विकेट्सवर 136 धावाच करता आल्या. चालू मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला दिल्ली […]
पिंपरी – फ्री पासेस दिले नाहीत तर प्रयोग कसा होतो ते पाहतो अशा प्रकारची पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी खेदजनक असून अशा प्रवृत्तींना आपला तीव्र विरोध आहे, असं सांगत तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना मानाचा मुजरा करीत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी असे आवाहन केले. गेल्या […]
Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील (Janseva Vikas Samiti) अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या खून प्रकरणी पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलाच्या गुन्हे शाखेने चौघांना […]
Karnataka Election Result : बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली आहे. कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत […]
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Legislative Assembly) 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. यंदाही कर्नाटकने आपली परंपरा कायम राखल्याचं हाती आलेल्या निकालावरून दिसतं आहे. यंदा कॉंग्रेसने (Congress) एकहाती सत्ता […]