Karnataka Election Results : कांग्रेस बोली – तोड़ दी भ्रष्टाचार की नली, कर्नाटक निवडणुकीवरील सोशल मीडियावर मजेदार मिम्स

  • Written By: Published:
1 / 7

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत दणदणीत विजय मिळवला. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसला 42.93% मते मिळाली, तर भाजपाला 36.17% आणि जेडीएसला 12.97% मते मिळाली. दरम्यान, युजर्सनी सोशल मीडियावर मजेदार मीम्स कर्नाटक निवडणुकीशी जोडून शेअर केले आहेत. भाजपला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर युजर्स म्हणाले - ही फक्त सुरुवात आहे

2 / 7

भाजपच्या सध्याच्या परिस्थितीचे विनोदी पद्धतीने चित्रण करणारा हा मिम्स – बघू नका, सहन होणार नाही.

3 / 7

तर काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. दुसरीकडे, या मिम्समध्ये भाजप कार्यालयाच्या दुरवस्थेचे वर्णन केले आहे - एवढी शांतता का भाऊ.

4 / 7

निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया.

5 / 7

हा मिम्स मतदारांप्रती काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया दर्शवतो – तुम्ही खजिना उघडला आहे.

6 / 7

या मिम्समध्ये मोदी बजरंगबली कि म्हणतात तर राहुल गांधी वजन उचलून जय म्हणत मोदींना उत्तर देतात.

7 / 7

कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली म्हणून आता केंद्रसरकार कर्नाटकमध्ये ईडी अधिकारी पाठवणार आहेत असा वारूपाचं हे मिम्स आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube