NZ vs SL : न्यूझीलंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेवर चार विकेट राखून विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. टीम सिफर्टने 48 चेंडूत 88 धावांची खेळी केली. कुसल मेंडिसच्या 48 चेंडूत 73 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 6 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 183 धावा केल्या. न्यूझीलंडने दुसरा सामना नऊ गडी राखून […]
Night Landing Starts From Shirdi Airport: शिर्डी विमानतळावर शनिवारी, 8 एप्रिल रोजी रात्री 8.10 वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान 211 प्रवासी घेऊन दाखल झाले. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली. रात्री9 वाजता 231 प्रवाश्यांना घेऊन हेच विमान दिल्लीकडे प्रयाण झाले. या विमानसेवा नाईट लँडींग […]
Tukaram Maharaj’s Palakhi Announcement :महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. यामधील जगद्गुरु […]
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात किरेन रिजिजू थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात त्यांना दुखापत झाली नाही. ते सध्या पूर्णपणे बरे आहेत. जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली. रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा […]
Nana Patole On Narendra Modi : अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले 20 हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे. […]
Govt Offices Open To 7:30am : सर्वसामान्यांना नेहमी सरकारी कामासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सरकारी कर्मचारी जागेवर उपस्थितीत नसल्याने अनेकदा कामे रखडतात. सरकारी कर्मचारी कामाची टाळाटाळ करतात. सर्वसामान्यांना एका कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात. ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणी नुसार सरकारी कामे चालतात. अनेकदा कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात या लेट […]
Trap OF OTP...फसवणूक किती प्रकारे होऊ शकते? व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करणे किंवा तुमच्या नावावर कर्ज घेऊन फसवणूक करणे. घोटाळ्याच्या अनेक पद्धती अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. घोटाळा… काही काळापूर्वी हा शब्द मोठ्या घोटाळ्यांसाठी वापरला जायचा, पण आता तो सर्रास झाला आहे. दररोज वापरकर्त्यांसोबत ऑनलाइन फसवणूक किंवा घोटाळा होत आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या या जगात तुम्हाला […]
Sujay Vikhe On MVA : महाविकास आघाडी सरकार कडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जातोय आणि अशा वेळी त्यांच्या मांडीला मंडी लावून माजी मुख्यमंत्री बसत आहेत याची चीड सर्वत्र निर्माण होत असून जनतेच्या मनात या बद्दल आक्रोश आहे, या यात्रेच्या निमित्ताने त्याला समर्पक उत्तर देत असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यार्या सैनिका बद्दलची किती खालच्या […]
Ashish Deshmukha On Nana Patole काँग्रेस पक्षाच्या शिस्त पालन समिती कडून नागपूरचे माजी आमदार आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांना कारणे दाखवा नोटीस पाठविले. ते वारंवार पक्ष आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात बोलायचे म्हणून पक्षाने त्याच्या विरोधात कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस देत पक्षातून निलंबित केले आहे. त्या संदर्भात आशिष देशमुख (Aashish […]