Vikhe Patil : शिर्डी येथे पाळणा दुर्घटनेतील जखमींची आज पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सर्व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच नाशिक येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना देऊन कुटुंबियांना दिलास दिला. यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि छत्रपती शासन यांच्या वतीने एक लाख रुपयांच्या […]
Ahmednagar city’s water supply disrupted अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पुरवठा उद्या (शनिवारी) विस्कळीत राहणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आज (शुक्रवारी) दुपारी 4.30 वाजलेच्या सुमारास शहर पाणी पुरवठा योजनेच्या मुळानगर पंपिंग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता. तसेच रात्री […]
Wankhede Stadium In Vijay Smarak :एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 12 वर्षांपूर्वी 2 एप्रिल 2011 रोजी इतिहासाच्या सोनेरी पानात आपले नाव नोंदवले. श्रीलंकेचा पराभव करून भारताने दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हे विजेतेपद संघासाठी तसेच महान सचिन तेंडुलकरसाठी खूप खास होते कारण तो शेवटची स्पर्धा खेळत होता. फायनलमधील अनेक खास क्षण आजही चाहत्यांच्या हृदयात स्मरणात राहतील. […]
unseasonal rain राज्यात पुन्हा एकदा काल पासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. काल आणि आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसला, विजांच्या कडकडा आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या पाऊसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. ठीक ठिकाणी पाउसासह गारदेखील पडल्या. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्याच महिन्यात अवकाळी पाऊसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. […]
जिल्ह्यात विविध सण उत्सव जयंती हे या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. या काळात सामाजिक वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न काही दुष्ट प्रवृत्ती करतील अशा वेळी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी कडक कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केल्या. या बैठकीस महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण […]
Vikhe Patil On Action : जमीन मोजणीबाबत लवकरात-लवकर निपटारा व्हावा, यासाठी राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रयोग अहमदनगर जिल्ह्यात होत आहे. जमीन मोजणीच्या या पायलट प्रोजेक्टसाठी अहमदनगर जिल्ह्याची निवड झाली आहे. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल 3512 जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा या माध्यमातून केला जाईल. 1 जुलैनंतर जमीन मोजणीचे प्रत्येक प्रकरण 15 दिवसांच्या कालावधीत मार्गी लावण्यात येणार […]
Nana Patole Attack On Maharashtra Government : मुख्यमंत्र्याच्या चहापानाबाबत बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर टीका करत म्हंटले कि राज्यातील सरकार बिनडोक्याने काम करीत आहे, सरकार स्वतःसाठी जगत आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसताना 1 हजार कोटींची जाहिराती दिल्या आहेत, जनतेचे काही देने घेणे नाही, गॅस च्या किमती कमी केल्या नाही, स्वतःसाठी जगणारी […]
यंदा देशाबरोबर राज्यात देखील लसणाचे दर प्रथमच 10000 रुपये क्विंटलच्या पार गेले आहेत. यामुळे लसूण उत्पादक शेतकरी आनंदी आहे. आज अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान लसणाला 7200 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक भाव मिळाला. हा भाव जळगाव नंतर राज्यातील सर्वाधिक दर आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान लसणाला 5000 ते 7200 या दरम्यान भाव […]
World Cup या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. यासाठी सध्या आयसीसी विश्वचषकाचे पात्रता सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेदरम्यान यूएई आणि जर्सी यांच्यात सामना झाला. या सामन्यात एक मजेदार क्षणही पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. The Qualifier Play-off did have some bad blood, but there was this, and […]