मुंबई : तुम्ही सावरकर नाहीत आणि गांधी नाहीत. नकली आडनाव घेऊन आला आहात तुम्हाला माहिती पाहिजे लोकसभेत बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता तेव्हा काँग्रेसने त्याला विरोध केला होता. परंतु त्या प्रस्तावाला तुमचे आजोबा फिरोज गांधी यांनी पाठिंबा दिला होता. पण तुम्हाला तुम्हाला काय सावरकर कळणार, तुम्ही तर नकली गांधी आहात. देवेंद्र फडणवीस […]
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बीडमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या फोटोला जोडे मारून दहन करण्यात आले. दरम्यान यावेळी अरविंद सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सावंत यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. तसेच त्यांक्या गाड्यांचा ताफा फोडू […]
गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूचे 248 नवीन रुग्ण आढळून आले असून एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. मात्र, या काळात 203 लोक कोरोनामधून बरेही झाले आहेत. नवीन रुग्णांसह राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3532 वर पोहोचली आहे. राज्यात सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 6 दिवसात येथे 52 कोरोना रुग्णांची पुष्टी झाली […]
रायगड : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले. दोघेही सुखरूप आहेत. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे एकाच बोटने प्रवास करत होते. बोट चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा […]
अहमदनगर : आगामी सर्व निवडणुका या संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडी सोबत युती करून लढणार आहे. सध्या देशामध्ये महागाई ,बेरोजगारी यासह जी काही वाटचाल चालू आहे. ती या देशाला घातक आहे, एक प्रकारे देशांमध्ये हुकूमशाही वाढत चाललेले आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर हिंदुस्तान हा पाकिस्तान व श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. असा घनघाती आरोप संभाजी ब्रिगेडचे […]
मुंबई ; मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस-एमयुटीपी हे एमएमआर क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यांसह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री […]
West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. याशिवाय 5 एप्रिलपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सादर करण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत. हिंसाचाराच्या घटनांबाबत उच्च न्यायालयानेही पोलिसांना फटकारले आहे. त्यावर नियंत्रण का ठेवता आले नाही, कारण मिरवणूक त्यांच्या परवानगीनेच निघाली होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी याचिका […]
World Cup: भारतीय क्रिकेट संघाने 2011 मध्ये विश्वचषक जिंकून 12 वर्षे पूर्ण केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयी षटकार मारून टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टीम इंडियाच्या विजयाचा वर्धापन दिन खास बनवला. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचा अधिकृत लोगो जारी केला. आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोगोचा फोटो शेअर […]
पुणे : पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पक्षपाती आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी, पुणे जिल्हा परिषदेने प्रथमच सुशिक्षित-बेरोजगार अभियंते आणि कामगार संस्थांना कामाचे वाटप करण्यासाठी डिजिटल लॉटरी प्रणाली सुरू केली आहे. “जिल्हा परिषदांनी ई-टेंडरिंगशिवाय आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे 10 लाख रुपयांपेक्षा कमी कामांचे वाटप करावे अशी राज्य सरकारची इच्छा आहे. आम्ही आता आमच्या बांधकाम कामांचे वाटप करण्यासाठी ऑनलाइन लॉटरी […]