भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात आला आहे. मुंबईतील NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर) चे उद्घाटन 31 मार्च शुक्रवारी झाले. NMACC चा प्रक्षेपण कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे. NMACC मध्ये, भारतातील आणि जगभरातील अभ्यागत संगीत, नाट्य, ललित कला आणि हस्तकला या क्षेत्रातील भारताच्या प्रमुख निर्मितीचे साक्षीदार […]
काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील कालिचरण या महाराजांनी महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत ते म्हणाले होते की नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीं बाबत जे केले ते योग्य होत. त्यावरून रोहित पवारानी खरपूस ट्विट करत कालिचरण महाराजांचा समाचार घेतला तसेच नाव न घेता पवारांनी सत्ताधार्यांना ही लक्ष्य केले. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात… श्री साईबाबा आणि महात्मा गांधी […]
जबलपूर : बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात या दिवसांत बागेश्वर धामची कथा सुरू आहे. जबलपूर येथील कथेदरम्यान ज्ञानी लोकांशी चर्चा करताना त्यांनी साईबाबांबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात, पण देव […]
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे कायम कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. आता देखील असेच काही कारण आहे. अमोल कोल्हे यांनी थेट अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत लग्न करणार असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह चित्रपट शृष्टीत चर्चा रंगू लागल्या आहेत. ही पोस्ट म्हणजे एका वृत्तपत्राची बातमी आहे, या बातमीचं कात्रण अमोल कोल्हेंनी पोस्ट केले […]
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने सिंगापूरच्या येओ जिया मिनचा पराभव करत स्पेन मास्टर्सच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी 48 मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूने मिनचा 24-22, 22-20 असा पराभव केला. दोघीमध्ये तुल्यबळ लढत झाली, पण शेवटी भारतीय खेळाडूने बाजी मारली. नुकतेच बॅडमिंटन क्रमवारीत टॉप-10 मध्ये आपले स्थान गमावलेल्या सिंधूने उपांत्य फेरीत चांगली […]
छत्रपती संभाजीनगर : आज (दि.2) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)जाहीर सभा होणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Sanskrutik Mandal Ground)ही सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतच तणावग्रस्त वातावरण […]
Data Theft: तेलंगणातील सायबराबाद पोलिसांनी डेटा चोरीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. सायबराबाद पोलिसांना त्याच्याकडून66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा मिळाला आहे. देशातील 24 राज्ये आणि 8 महानगरांच्या 104 श्रेणींमध्ये ही आकडेवारी सांगितली जात आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती खाजगी आणि गोपनीय डेटा बेकायदेशीरपणे काढायचा, त्यानंतर […]
पुणे : भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे, हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल म्हणजेच “एप्रिल फुल” या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करुन मोदी वाढदिवसाचा केक कापण्यात […]
मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्थेतील माझे सहकारी व माजी सनदी अधिकारी शरद काळे यांच्या दु:खद निधनाने मला धक्का बसला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे. 1963 मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेले शरद काळे यांनी अभ्यासू वृत्ती, शांत-संयमी स्वभाव, सचोटी या गुणांच्या बळावर राज्य […]