छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील राड्याची घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावात दोन गटात तुफान राडा झाला आहे. गावात सध्या तणावाची परिस्थिती आहे. गावामध्ये मोठा CRPF जवानांचा आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा राडा अज्ञात कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु आता गावात शांतता आहे. ओहर हे गाव छत्रपती […]
काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमठले संजय शिरसाट यांचावर सर्वच क्षेत्रातून टीका झाली. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने अदयाप कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री […]
मुंबई : जानेवारी महिन्यात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांचे काका अजित पवार यांनी अनेकांना फोन करू जीवाचे रान केले होते. असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले या निवडणुकीच्या काळात रोहित पवारांना पाडण्यासाठी पवार कुटूंबातील एक व्यक्ती अनेकांना फोन […]
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर नेत्यांमध्ये काहीच आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे हे सुमारे वर्षभरापासून नाराज असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा रामनवमीच्या एका कार्यक्रमानिमित्त पुणे मनसेत नाराजीनाट्य उफाळून आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात […]
नाशिक : गेल्या दोन तीन महिन्यापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अनेकदा रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन काळात कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतले होता. हे अनुदान 1 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत कांदा विक्री करणाऱ्या […]
अहमदाबाद : आयपीएल 2023 च्या पहिला सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गतविजेता गुजरात टायटन्स आणि करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीमुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत. 41 वर्षीय एमएस धोनीच्या चेन्नईमध्ये सराव सत्रादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. गुरुवारी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करताना […]
मानहानीच्या एका प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. राहुल गांधी यांचे संसदीय सदस्यत्व रद्द झाल्यानंतर देश-विदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यावर युरोपीय देश जर्मनीने म्हटले आहे की, राहुल गांधींच्या बाबतीत न्यायालयीन स्वातंत्र्य आणि मूलभूत लोकशाही तत्त्वांचे मानक लागू झाले […]
नाशिक : हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर संताप व्यक्त केला आणि सरकार नपुंसक असून काहीही करत नसल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर राज्यातील विरोधकांकडून राज्यसरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार […]
मुंबई : मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर जागतिक मोहोर उमटली आहे. “जागतिक वृक्ष नगरी 2022″ या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष श्री. इकबाल सिंह चहल, […]