पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, खा. गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय […]
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर […]
ठाणे :- सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत आलेल्या 72 वर्षीय अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यात त्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. तसेच शक्य ते […]
नवी दिल्ली : तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढला आहे का? नसेल काढला तर आता काळजी करू नका, कारण नमो अॅपवर हे शक्य होणार आहे, जे एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि ते तंत्रज्ञान तुमचा फोटो शोधण्याचे काम करेल. कारण नमो अॅपमध्ये फोटो बूथ नावाचे एक नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे, जे पंतप्रधान नरेंद्र […]
जोहान्सबर्ग : वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन टी-20 सामन्याची मालिका जिंकली आहे. मंगळवारी (28 मार्च) जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात विंडीजने आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत. आठ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय मालिका 2 -1 ने जिंकली आहे. शेवटच्या वेळी 2015 मध्ये त्यांनी मालिका जिंकली होती. त्यावेळीही विंडीजने आफ्रिकेच्या भूमीवर मालिका जिंकली होती. दोन्ही संघांमधील […]
सोलापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत काल सोलापूरमध्ये एका सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले आज आम्ही या सभेला 7 लाखांची गर्दी जमवली आहे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनां जे जमलं नाही ते सावंत बंधूनी करून दाखवलं. सावंत जरी मोठेपणाच्या ओघात बोलून केले असले तरी […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार अमोल कोल्हे पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराज असल्याच्या बातम्या जोर धरत आहेत. सध्या महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यक्रम तसेच बैठक होत आहेत. परंतु या सर्व बैठक व कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे हजर राहताना दिसत नाहीत. अशातच अमोल कोल्हे यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यामुळे […]
नई दिल्ली: एखाद्या फुगे विक्रेत्याने 16,000 कोटी रुपये किमतीची कंपनी स्थापन केली आहे यावर कोणी विश्वास ठेवेल का? 2021 मध्ये, कंपनीची किंमत 22000 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. सध्या कंपनीच्या एका शेअरची किंमत सुमारे 84,000 रुपये आहे. एका फुगे विक्रेत्याने दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची कंपनी का बनवली? आज या कंपनीसोबत विराट कोहली, सचिन तेंडुलकर, […]
अहमदाबाद : गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यसरकारला अरबी समुद्रामधील माहीम दर्गा पाडण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्यानंतर काहीच तासात राज्यसरकारने ही दर्गा जमीनदोस्त केली. आता यामुळे मोदींच्या गुजरातमधील अहमदाबादच्या एका हिंदू तरुणाने ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली आहे. या तरुणाचे नाव लिंकन सोखडीया असे आहे. त्या तरुणाने ट्विट […]