Trupti Desai Attack On Indurikar Maharaj : इंदुरीकर आणि गौतम गौतमी पाटील प्रकरणात इंदुरीकरांविरोधात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मैदानात. उतरल्या आहेत. महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांची गौतमी पाटीलवर टीका केल्याचे देसाई म्हणतात. तुम्ही कोणाकडून किती पैसे घेता हे सगळ्यांनाच माहित आहे कशाला आम्हाला तुमचा रॅट काढायला लावता. तुम्ही काय लोकांकडून कीर्तनाचे […]
पुणे : धानोरी परिसरात तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने खणीमध्ये उडी मारल्याची घटना घडली होती. मात्र, ही आत्महत्या करणारा व्यक्ती रिक्षा चालक असून त्याने याचं कारण पुढे आला आहे. अजय शिवाजी टिंगरे (वय 42, रा. धानोरी गाव), असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दारू पिऊन घरच्या दारात उभे राहून शिवीगाळ केल्याने शेजाऱ्यांनी घरात शिरून अजय […]
नवी दिल्ली : दिल्ली येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. निकहत जरीनने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. 50 किलो गटाच्या अंतिम सामन्यातनिकहत जरीनने व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला. त्याचबरोबर 75 किलो वजनी गटात लवलीना बोरगोहेननेही ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करचा 5-2 असा पराभव करत सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. या […]
छत्रपती संभाजीनगर : माझा कोणाशीही कधी संपर्क नाही हाय हॅलो असतं बस तेवढेच येथे सभा झाली की ते दखल घेतात त्यांना ते घ्यावी लागते खेड ची सभा झाली तिची त्यांनी दखल घेतली तिथे सभा घेतली सुषमा अंधारे ह्या राज्यात फिरतात संभाजीनगरशी काय त्यांच. हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी आणि या माणसात कट […]
नवरात्रीचे 9 दिवस उपवास 22 मार्चपासून सुरू झाले, तर 24 मार्चपासून रमजान सुरू झाले. नवरात्रीमध्ये मीठ, गहू, तांदूळ आणि अनेक प्रकारच्या पदार्थांपासून अंतर ठेवावे लागते आणि फक्त फळांचा आहार घ्यावा लागतो. दुसरीकडे, रमजानमध्ये अन्न आणि पाण्याशिवाय उपवास ठेवावा लागतो आणि सेहरी आणि इफ्तारमध्येच खावे लागते. उपवास ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की यकृत डिटॉक्स करणे, […]
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने 2022-23 साठी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. बीसीसीआयने रविवार, 26 मार्च रोजी उशिरा रिटेनरशिप यादी जाहीर केली, ज्यामध्ये एकूण 26 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने चार श्रेणी तयार केल्या आहेत. शीर्षस्थानी A+ श्रेणी आहे, ज्यामध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, यातील एक खेळाडू जखमी […]
Tunisia Coast Boat : ट्युनिस, एजन्सी. ट्युनिशिया कोस्ट बोट ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर एक मोठा अपघात झाला आहे. किनारपट्टीवर बोट उलटल्याने 28 प्रवासी मरण पावले आहेत आणि 60 हून अधिक बेपत्ता झाले आहेत. इटालियन अधिकार्यांचा हवाला देत सीएनएनने वृत्त दिले आहे की हे स्थलांतरित भूमध्यसागर पार करून इटलीला जाण्याचा प्रयत्न करत होते. 48 तासात 58 बोटींना अपघात […]
SA vs WI: मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 259 धावांचे लक्ष्य मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 18.5 षटकात 4 विकेट गमावत 259 धावा करत सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय T20 इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 258 धावा […]
नवी दिल्ली : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आकांक्षा दुबे यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वाराणसीतील एका हॉटेलमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री ‘नायक’च्या शूटिंगसाठी वाराणसीला आली होती. सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये ती थांबली. #AkankshaDubey‘s body was found today in a Hotel room in Sarnath. She attended a birthday party last […]