नागपूर : देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद गेलेलं 4 वर्ष झाले परंतु महाराष्ट्रातील लोकांसह नेते फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद विसरलेले नाहीत. आज देखील नेते फडणवीसांना चुकून मुख्यमंत्री म्हणतात. असाच प्रकार आज नागपुरात पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. नंतर लगेच चूक दुरुस्त करत उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. ते नागपूरमध्ये […]
अहमदाबाद इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात, दर्शकांना JioCinema द्वारे प्रसारित केलेल्या प्रसारणाचे लाईव्ह पाहण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली. सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी, #JioCrash या हॅशटॅगसह ट्विट येऊ लागले, ज्यामध्ये वापरकर्ते नवीन IPL प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पाहण्याच्या अनुभवाचे वर्णन करत आहेत. बर्याच वापरकर्त्यांनी दावा केला की सकाळपासून नेटवर्क डाउन होते, तर काहींनी Jio ला इंटरएक्टिव्ह […]
महाराष्ट्र आणि गुजरात ही शेजारील राज्य एकाच दिवशी स्वतंत्र झाली. दोन्ही राज्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. इथे ऊस या पिकाची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्र हे सहकाराचं राज्य म्हणून संपूर्ण देशात ओळखला जात. परंतु गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची स्थिती खूप वाईट आहे. महाराष्ट्रात आज घडीला उसाला सरासरी 2000 रुपये दर मिळतो. काही साखर […]
नाशिक : रामनवमीच्या दिवशी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती काळाराम मंदीरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या असता. त्यांना तेथील पुजाऱ्यांनी वेदोक्त मंत्रांचं पठण करण्यापासून रोखले. त्यावर त्यांनी तेथे संबंधितांना समज देत वेदोक्त मंत्रांसह पूजा केली. मात्र त्यांनी त्यांच्यासोबत अशा प्रकारे झालेल्या या भेदभावा बद्दल नाराजी व्यक्त […]
लखनऊ: यूपी अथॉरिटी फॉर एडवांस रूलिंग (UPAAR) नुसार, उसाचा रस हे कृषी उत्पादन नाही. ऊस हे फळ किंवा भाजीपाला नाही, त्यामुळे उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल. UPAAR ने हा निर्णय लखीमपूर खेरी स्थित गोविंद सुगा मिल्स लिमिटेडच्या अर्जाचा निकाल देताना दिला. द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार, UPAAR ने म्हटले आहे की […]
छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी फोनवर चर्चा केली. या संदर्भात दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. या संदर्भात, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जाळपोळ करणार्यांवर कठोर कारवाई निर्देश दिले आहेत. आता या घटनेतील आरोपीवर राज्य सरकार काय कारवाई करते […]
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या उद्घाटनाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने 179 आव्हान 5 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकात पूर्ण केले. 179 धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 3.5 षटकांत […]
शिवपूर : पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या दिवशी सुरू झालेला गोंधळ थांबत नाही. शुक्रवारी (31 मार्च) पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला. हावडा येथील शिवपूरमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. यापूर्वी गुरुवारी हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यादरम्यान अनेक वाहने जाळण्यात आली. एक दिवस आधी झालेल्या हिंसाचाराची परिस्थिती दाखवण्यासाठी एबीपीची टीम शिवपूरला पोहोचली असताना […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पुर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, अचानक 400-500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात. तसेच हे सर्व 10 मिनिटांत कसे काय होणे शक्य आहे, असा प्रश्न देखील आमदार संजय शिरसाट […]
रमजानचा सुंदर महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात जगभरातील मुस्लिम 30 दिवस उपवास ठेवतात. इस्लाम धर्मात रमजान महिन्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी, दिवसभर उपवास केल्यानंतर, लोक संध्याकाळी उपवास सोडतात. ज्याला इफ्तार म्हणतात. रमजानमध्ये लोक खजूर घेऊन उपवास सोडतात. आज या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत की खजूर खाल्ल्यानंतरच उपवास का मोडतो. आज […]