Supriya Sule On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची एखदी जबाबदारी द्या, असे वक्तव्य केले. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत पक्षाला आता आत्मपरिक्षण करावे लागेल असे […]
Eknath Khadse Vs Gulabrao Patil : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या 5 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा केला. यावर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात नाथाभाऊंनी एवढ्या खालच्या पातळीवर जायला नको होतं. ही खालची पातळी नाही वरची पातळी आहे. कायदेशीर […]
Sujay Vikhe : भाजपचे नेते आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाला विरोध दर्शविला आहे. यामुळे जिल्ह्याची राजकीय ताकद कमी होईल, असे विखे म्हणाले. अहमनदर जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्ह्यात एकुण 14 तालुक आहेत. त्यामुळे प्रशासनावर खुप ताण पडतो. यामुळे शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यात आले. यावर सुजय विखेंनी भाष्य केले […]
Sujay Vikhe BJP : भाजपचे अहमदनगर दक्षिणचे खासदार हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे-थोरात गटाने विखे यांच्या पॅनेलचा पराभव केला. यानंतर सुजय विखे यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. आजी-माजी आमदार तुमच्या संपर्कात आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर सुजय विखेंनी […]
Indian Cricket Team : भारतीय संघाला यावर्षी 2 मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. एक आशिया कप आणि दुसरा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक. या दोन्ही स्पर्धांमध्ये सर्वांच्या नजरा संघ निवडीवर असतील. चेतन शर्मा यांनी मुख्य निवडकर्तेपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर निवड समितीमध्ये हे पद रिक्त आहे. सध्या भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहेत. दरम्यान, […]
ICC Test Ranking : अॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजा आणि जो रूटने आयसीसी क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. लाबुशेनला हटवून रूटने पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. लाबुशेनने सहा महिन्यांनंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार खेळी करून लबुशेन कसोटी क्रमवारीत अव्वल फलंदाज बनला […]
NCP leader Ajit Pawar : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे शिवधनुष्य पेलण्याची स्वत:हून तयारी दर्शवली. त्यासाठी मला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा, अशी थेट मागणी व्यासपीठावरुन पक्षाकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कधी कुणावर त्यांच्या स्टाईलने भाष्य करतील याचा काही नेम नाही. आजही त्याचाच प्रत्यय आला. राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या या फटकेबाजीने राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच बहर आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित […]
Chhagan Bhujbal On PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदींवर जोरदार निशाणा साधला. नवीन […]
Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची […]